Notice for AESA 2023-2024 AGM & New Board of Director Election
मा. सभासद
आपल्या संस्थेचा 36 व वार्षिक अहवाल आणि 31 मार्च 2023 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल संचालक मंडळाच्या वतीने सदर करत आहोत.
आपल्या संस्थे ची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 25 जुलै रोजी सायंकाळी 7. 00 वाजता , हॉटेल संजोग येथे आयोजित करण्यात आलेली आहे . सर्व सभासदा नी हजार राहून सहकार्य करावे .
View
Date:2023-07-24
सभासद निधी जमा करणे बाबद
एसा भवन साठी कमिटीला प्रत्येक सभासदाकडे निधी जमा करण्यासाठी जाणे शक्य नसल्याने agm च्या दिवशी ज्या सभासदांना शक्य असेल त्यांनी त्यांची बांधकाम निधी रक्कम रु.२१०००/-, रू. ५१,०००/- अथवा जास्तीत जास्त जी रक्कम शक्य असेल त्या रक्कमेचा धनादेश कुठल्याही कमिटी संचालकाकडे जमा करावा ही नम्र विनंती..
View
Date:2023-09-26
AESA in Association With Polaad Steel Invites you for Knowledge Speech On Spaces By Ar. Amit Chimnani
AESA in Association With Polaad Steel Invites you
for Knowledge Speech
On
Spaces
By Ar. Amit Chimnani
27 th Sept 2023
Hotel Raj Palace , Ahmednagar
Time 5:00 pm to 7:00 Pm
View
Date:2023-09-26
Box Cricket 29th and 30 Sept. 2023 6.00 pm. to 11 pm. Sponsored by Vaishnavi Marbles
Dear AESA Members,
We are Happy to introduce first time AESA Premier League
this year. The moto of this event is to build better bonding
between the AESA members. As there is no age limit and
format of the league is simple and exciting, we are expecting
maximum response from the members.
AESA
PREMIER LEAGUE
Box Cricket
Er. Bhushan Pandav
Sports Committee Head
29th and 30 Sept. 2023 6.00 pm. to 11 pm.
Matches will be played under Lights and Music
Sponsored by:
Vaishnavi Marbles
Shri Rajesh Kumawat,
Shri Ajay Kumawat
Venue
Rajashwa Sports Club,
Dharmadhikari Mala, Ahmednagar
Both the days programme will be followed by Dinner.
View
Date:2023-10-04
Rajaram Pujari
सभासद मित्रांनो येत्या बुधवारी म्हणजेच ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता हॉटेल यश पॅलेस, सक्कर चौक येथे स्ट्राँगटेक यांचे कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील वेगवेगळ्या मटेरिअल टेस्टिंग तसेच मेकॅनिकल आणि मेटालर्जिक टेस्ट या विषयावर माहिती. तसेच कंपनीचे एम. डी. इंजि. राजाराम पुजारी यांचे जिओटेक्निकल इव्हेस्टीगेशन आणि स्ट्रक्चरल ऑडिट या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच खास नगरवाशीयांसाठी VRDE येथे उभारण्यात आलेल्या अद्यावत टेस्टिंग लॅब चे उद्घाटन याच दिवशी दुपारी केले जाणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या २५० पेक्षा जास्त टेस्ट येथे केल्या जाऊ शकतील.तसेच क्वालिटी कन्स्ट्रक्शन साठी हे एक महत्वाचे पाऊल असून अहमदनगर मध्ये NABL Accredited Laboratory हि मान्यताप्राप्त लॅब सुरू होणे आपल्यासाठी फायदेशीर आणि गरजेची गोष्ट आहे. सायंकाळी होणाऱ्या या कार्यक्रमाच्या बैठक आणि सुरुची भोजनसह इतर सर्व गोष्टींच्या योग्य नियोजनासाठी जास्तीत जास्त सभासदांनी या ग्रूप वर आगाऊ नावनोंदणी करणे अपेक्षित आहे. 🙏🙏
Civil Lab Seminar
View
Date:2023-10-07
Knowledgable speech
Invites you for Knowledgable speech on "Architectural & Structural Drafting CAD Add-on AI Base software Save time and increase Productivity"
By
Ravi Mane Sir
On 10th October 2023 time 5:00 to 7:00pm
At
Hotel Raj Palace,Ahmednagar
View
Date:2024-07-19
Annual Report 2023-34 Notice for AGM 30 July 2024
Annual Report 2023-34 Notice for AGM 30 July 2024
PDF Form Available to Download
View
Date:2024-07-19
Application form Downlod
Download Application form for Election
Take print and fill necessary information and submit it in Hard copy
View
Date:2024-07-19
AESA Knowledge Series 21
AESA Knowledge Series 21
On
AESA Portal Classified Marketing Module
Date 20/07/2024 By
Prof. Prakash Sonar
BSc, M.C.M, MCA
Digital marketing SEO Expert
View